Jan dhan khate: भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समावेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतामध्ये अनेक लोक बँकिंग खात्यापासून वंचित राहत होते. हीच गरज ओळखून भारतामध्ये 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली. ही योजना देशात आर्थिक क्रांती घडवणारी योजना होती.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे होते की देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सेवेसी जोडणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. या योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला बँक सुविधा पुरविल्या जात होत्या. या योजनेचा लाभ शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांना व्हावा ही या योजनेचे वैशिष्ट्ये होती.
योजनेची वैशिष्ट्ये व लाभ:
या योजनेअंतर्गत नागरिकांना एटीएमची सुविधा देखील दिली जाते. याद्वारे नागरे मशीन द्वारे पैसे काढून शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरळ व सोपी प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नागरिक ओल्ड ड्राफ्ट या सुविधेचा सुद्धा लाभ उचलू शकतो.
पात्रता व आवश्यक कागदपत्रे:
योजनेत सहभागी होण्यासाठी काही सोपे निकष आहेत. या योजनेअंतर्गत भारतातील 10 वर्षावरील कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील:
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) पासपोर्ट साईज फोटो
अर्ज प्रक्रिया:
अर्ज करण्यासाठी नागरिकांनी जवळच्या बँकेत जाऊन जनधन योजनेचा फॉर्म भरावा ही एक सोपी प्रक्रिया आहे यासाठी आपण बँकेची संपर्क साधा.
Leave a Reply